Roadies Xtreme च्या शूटिंग दरम्यानचा नेहाचा सुपर कूल लूक...

Apr 05, 2018, 13:49 PM IST
1/6

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

अभिनेत्री नेहा धुपिया सध्या लोकप्रिय रियालिटी शो रोडीजच्या १० व्या सीजनमध्ये झळकणार आहे. या शो मध्ये नेहा जजची भूमिका निभावणार आहे.   

2/6

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

नेहाने अलिकडेच या शोच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोत नेहा आर्मी प्रिंट जॅकेट आणि पिवळ्या रंगाच्या सनग्‍लासेसमध्ये दिसत आहे. नेहाच्या या जॅकेटची खासियत म्हणजे हे जॅकेट तिला निर्माता-दिग्दर्शन करण जोहरने दिले आहे. नेहाने ही पोस्ट शेअर करत या स्टायलिश जॅकेटसाठी करणचे आभार मानले आहेत.  

3/6

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

या शो मध्ये नेहा धुपियासोबत रॅपर रफ्तार, अभिनेता प्रिंस नरुला आणि अंकर निखिल चिनप्पा जज म्हणून दिसणार आहेत. सध्या या शोचे ऑडिशन राऊंड प्रसारीत होत आहेत. लवकरच रोडीज एक्ट्रीमच्या प्रवासाला सुरुवात होईल.  

4/6

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

रोडीजशिवाय सेलिब्रेटी चॅट शो बीएफएफ विथ वोगचे सूत्रसंचालन नेहा करत आहे.  

5/6

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

नेहाने सांगितले की, माझे एक करिअर असल्याने मी खूप खूश आहे. मी २० वर्षांची असताना ते घडवण्यासाठी मुंबईत आली होती. त्यावेळेस माझ्या वडीलांनी माझे तिकीट बुक केले होते. आणि निघताना ते म्हणाले होते की, मी आशा करतो की तू तीन महिन्यात परत येशील.   

6/6

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

Neha Dhupia sports in super cool look while shooting for Roadies Xtreme

नेहाने सांगितले की, तिच्याकडे अजूनही ते तिकीट आहे आणि तिला मुंबईत होऊन १७ वर्ष झाली आहेत. नेहा लवकरच करण जोहरच्या पहिल्या वेब सीरीजमध्ये सहभागी होईल. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रसारीत होईल. ( सर्व फोटो सौजन्य- @NehaDhupia/Twitter)