Nia Sharma ने शर्माचं गोल्डन गर्लच्या रूपातील अनोखं रूप

Sep 14, 2021, 13:51 PM IST
1/5

सोशल मीडियावर अभिनेत्री निया शर्माच्या चाहत्यांची संख्या इतर अभिनेत्रींपेक्षा फार मोठी आहे.     

2/5

सोशल मीडियावर सतत नियाच्या नव्या फोटोंची चर्चा असते.   

3/5

आता तिने गोल्डन ड्रेसमध्ये  काही फोटो शेअर केले आहेत.   

4/5

तिचे गोल्डन ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

5/5