निर्मला सीतारमण यांचा मध्य रेल्वेने प्रवास; घाटकोपर ते कल्याणपर्यंत प्रवाशांशी मारल्या गप्पा

निर्मला सीतारमण यांनी घाटकोपर ते कल्याणपर्यंत लोकलने प्रवास केला. एक्सवर त्यांनी फोटो शेअर केले आहेत.   

Feb 24, 2024, 16:54 PM IST

निर्मला सीतारमण यांनी घाटकोपर ते कल्याणपर्यंत लोकलने प्रवास केला. एक्सवर त्यांनी फोटो शेअर केले आहेत. 

 

1/8

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आज सकाळी आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण आज त्यांच्याबरोबर सह-प्रवासी म्हणून निर्मला सीतारमण यांनी हजेरी लावली.   

2/8

निर्मला सीतारमण यांनी मध्य रेल्वेवर एसी लोकलमधून प्रवास केला.   

3/8

निर्मला सीतारमण यांनी घाटकोपर ते कल्याणपर्यंत लोकलने प्रवास केला. एक्सवर त्यांनी फोटो शेअर केले आहेत.   

4/8

यावेळी त्यांनी लोकलमधील प्रवाशांसह गप्पा मारल्या.   

5/8

यादरम्यान काही प्रवाशांना त्यांच्यासह फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.   

6/8

मुंबईकरांसाठी लोकल ही लाईफलाइन म्हणून ओळखली जाते. रोज 60 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात.   

7/8

पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकदा मेट्रो, ट्रेनमधून प्रवास करत प्रवाशांसह गप्पा मारुन त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात.   

8/8

गेल्या वर्षी, मुंबई मेट्रोमध्ये काही नवीन सेवांचे उद्घाटन केल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी गुंदवली आणि मोगरा स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.