पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नोरा फतेहीचा बोल्ड लूक

नोरा फतेहीचे  फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Mar 11, 2021, 20:03 PM IST

अभिनेत्री नोरा फतेही सध्या तिच्या हटके अंदाजामुळे चांगलीचं चर्चेत आहे. तिचा पांढऱ्या ड्रेसमधील घायाळ करणारा अंदाज चाहत्यांच्या चांगलाचं पसंतीस पडत आहे. तिने स्वतःच्या सौंदर्याने आणि नृत्य अदांनी  चाहत्यांना वेड लावलं आहे.  नोराने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तिने आता शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  त्यातील काही निवडक फोटो. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5