Bold Photoshoot : कियारा अडवाणीच्या बोल्ड फोटोशूटनंतर या अभिनेत्रीने केली हद्द पार

Sensational Photoshoot : बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी (Bollywood Actresses) सौदर्यांचं अजून काही परिभाषाच बदली आहे. पूर्वी साडीमध्ये अभिनेत्यांना मोहनी घालणाऱ्या या अभिनेत्री आज बोल्ड (Bold) झाल्या आहेत. अनेक अभिनेत्रींनी मर्यादा ओलांडल्या आहेत. 

Nov 18, 2022, 16:52 PM IST

Actress Nude Photoshoot :  आज काल फोटोशूटचा जन्माना आहे. अभिनेता रणवीर सिंग (Actor Ranveer Singh) याचा न्यूजफोटोशूट नंतर बॉलिवूडसह सर्वत्र खळबळ माजली होती. पण या बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी असे फोटोशूट केले आहेत. कोणी अभिनेत्री ही टॉपलेस (Topless) झाली आहे तर कोणी अभिनेत्रीने तर न्यूड फोटोशूट केला आहे. तुम्हाला अभिनेत्री कियारा अडवाणी (Actress Kiara Advani) हिचा एक पानामागील न्यूड फोटो आठवतो. आज तिच्या पावलावर पाऊल ठेवत टीव्ही अभिनेत्री आणि संस्कारी सून म्हणून जिची ओळख आहे अशा अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट (Bold Photoshoot ) करत चाहत्यांना धक्का दिला आहे. (nude photoshoot simran budharup viral on Social media nmp)

1/4

nude photoshoot simran budharup viral on Social media nmp

पांड्या स्टोर फेम टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरूपने (Simran Budharup) इंस्टाग्रामवर (Instagram) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती पानामागे आपलं शरीर झाकताना दिसतं आहे. 

2/4

nude photoshoot simran budharup viral on Social media nmp

सिमरन सोशल मीडियावर (Social media) सक्रीय असते. त्यामुळे ती खऱ्या आयुष्यात किती बोल्ड आणि ग्लॅमरस (Bold and glamorous) आहे हे कळतं. 

3/4

nude photoshoot simran budharup viral on Social media nmp

काही काळापूर्वी अभिनेत्री सिमरनने बिकिनीमधील हॉट फोटो (Hot photos in bikini) शेअर केले होते.

4/4

nude photoshoot simran budharup viral on Social media nmp

पण तिच्या या फोटोशूट नंतर काही चाहत्यांची नजर हटत नाही आहे. तर काही चाहत्यांनी तिला उर्फी जावेद (Urfi Javed) बनायचं का असा प्रश्न विचारला आहे.