महिला खासदाराच्या सुंदर लूकमुळे काश्मीरच्या सौंदर्यात आणखी भर
महिला खासदाराचा कश्मीरमध्ये घायाळ करणारा अंदाज
अभिनेत्री-खासदार नुसरत जहाँ सध्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असलेली नुसरत सतत इन्स्टाग्रामवर स्वतःचे फोटो शेअर करत आहे. नुसरत फोटोमध्ये फार सुंदर दिसत आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहेत. नुसरत यांनी पोस्ट केलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो...