महिला खासदारांचं सौंदर्य, फोटो पोस्ट करत म्हणाल्या 'नूर...'

पिवळ्या रंगानं खुलवलं सर्वात सुंदर महिला खासदारांचं सौंदर्य, फोटो पोस्ट करत म्हणाल्या 'नूर...'

Nov 08, 2022, 12:14 PM IST

सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण काही अभिनेत्री अशा ज्यांच्या एका फोटोनेही सोशल मीडियावर धुमाकूळ होतो. अशाचं अभिनेत्रींपैकी एक म्हणजे बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan). लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत राहिल्या नुसरत जहां सोशल मीडियावर सक्रिय असतात. आता देखील त्यांनी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या त्यांच्या फोटोंची चर्चा तुफान रंगत आहे. 

1/5

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

अनेक वादाच्या भोवऱ्यात असतानाही नुसरत जहां चाहत्यांना निराश करत नाही.   

2/5

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

नुसरत जहां सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असतात आणि त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.   

3/5

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

दरम्यान, नुसरत जहां यांनी पुन्हा एकदा आपले काही फोटो शेअर केले आहेत. (Nusrat Jahan social media)  

4/5

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

आता देखील नुसरत यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून फोटो पोस्ट केले आहेत.   

5/5

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan)

पिवळ्या रंगानं खुलवलं सर्वात सुंदर महिला खासदारांचं सौंदर्य... सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये 'नूर...' असं लिहिलं आहे.