Photo : पुन्हा एकदा 'त्याच'मुलासोबत पार्टी करताना दिसली Ajay Devgn ची लेक Nysa

Nysa Devgn Viral Photo : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgn) लाडकी लेक न्यासा (Nysa Devgn) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. न्यासा ही लोकप्रिय स्टार किस्डपैकी एक आहे. न्यासाचे नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, नुकतेच न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी न्यासा पुन्हा एकदा त्याच मुलासोबत दिसत आहे.   

Feb 06, 2023, 12:05 PM IST
1/5

Nysa Devgn and Orhan Awatramani party

अजय देवगणची लेक न्यासा ही तिचा जवळचा मित्र ओरहान (Orhan Awatramani) आणि काही मैत्रिणींसोबत एका कार्यक्रमात गेली होती. 

2/5

Nysa Devgn and Orhan Awatramani party

न्यासासोबतचे हे फोटो ओरहाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. (Nysa Friend Orhan Awatramani)

3/5

Nysa Devgn and Orhan Awatramani party

यावेळी न्यासानं पार्टी केल्याचे देखील दिसत आहे. न्यासानं गोल्डन शिमरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

4/5

Nysa Devgn and Orhan Awatramani party

तर दुसऱ्या फोटोमध्ये न्यासा नियोन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. 

5/5

Nysa Devgn and Orhan Awatramani party

या फोटोंमधून न्यासाचे आणि ओरहानचे बॉन्ड दिसत आहे.