'जवानी जानेमन' फेम अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील पार मोठी आहे.

Sep 19, 2020, 16:23 PM IST

अभिनेत्री  पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाने 'जवानी जानेमन (Jawaani Jaaneman)' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं. अलाया तिच्या हॉट लूकमुळे फार प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर कायम तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील पार मोठी आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर ती फिटनेसच्या व्हिडिओ शेअर करत असते. सध्या तिचे काही फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. त्यातील काही फोटो...

1/7

2/7

3/7

4/7

5/7

6/7

7/7