Mohammad Amir: मॅच फिक्सिंगमुळे तुरूंगात गेला अन् वकिलाच्या प्रेमात अडकला, वाचा जेलवाली Love Story

सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) थरार रंगला आहे. या स्पर्धेत देशातील आजी माजी खेळाडू 6 फ्रँचायझींमध्ये एकत्र खेळत आहेत. या लीगमध्ये चर्चा होतीये ती Mohammad Amir याची.

Feb 25, 2023, 13:01 PM IST

Mohammad Amir Love Story: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा (PSL) थरार रंगला आहे. या स्पर्धेत देशातील आजी माजी खेळाडू 6 फ्रँचायझींमध्ये एकत्र खेळत आहेत. या लीगमध्ये चर्चा होतीये ती Mohammad Amir याची.

1/5

पाकिस्तान सुपर लीगमध्ये आमिरने (Mohammad Amir) थेट बाबर आझमशी पंगा घेतल्याचं पहायला मिळालं. तर त्याआधी त्याने शोएब अख्तरला प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, याच आमिरची लव स्टोरी (Love Story) कोणत्या एका फिल्मपेक्षा कमी नाही.

2/5

2010 मध्ये इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग (Match Fixing) प्रकरणात दोषी आढळल्यानंतर अमीरला सहा महिन्यांची तुरुंगवास भोगावा लागला होता. 

3/5

तुरुंगवास भोगत असताना तो प्रेमात पडला. जेव्हा आमिर तुरुंगात होता, तेव्हा तो त्याची वकील नर्गिस खानच्या (Nargis Khan) प्रेमात पडला. त्यावेळी तिने आमिरची खूप काळजी घेतली होती.

4/5

सहा वर्षांनंतर आमिर आणि नर्गिसने (Mohammad Amir unique love story) 2016 मध्ये लग्न केलं. आणि 2017 मध्ये त्यांच्या पत्नीने त्यांच्या पहिल्या मुलीला, मिन्सा अमीरला जन्म दिला.

5/5

amir

आमिर खूप वर्षापासून इंग्लंडमध्ये (England) राहत होती. मात्र ती मुळची पाकिस्तानची 2020 मध्ये नर्गिसने झोया अमीर या दुसऱ्या मुलीला जन्म दिला.