Palak Tiwari Photos: दिवसागणिक वाढतोय श्वेता तिवारीच्या लेकीचा हॉटनेस

आई श्वेता तिवारी पेक्षा पलक आता अधिक ग्लॅमरस दिसते. 

Apr 16, 2022, 15:58 PM IST

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी कायम तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये  पलक प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. आई श्वेता तिवारी पेक्षा पलक आता अधिक ग्लॅमरस दिसते. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5