'ती' जणू काही अप्सराचं... Mouni Roy चे पतीचं नाही तुम्हीही व्हाल घायाळ

सौंदर्यामुळे कायम चर्चेत असणारी 'ती' अप्सरा... Mouni Roy चे फोटो पाहून तुम्हीही व्हाल हैराण 

Apr 16, 2022, 13:29 PM IST

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फिक्या गुलाबी रंगाच्या साडी मध्ये मौनी फार सुंदर दिसत आहे. जणू काही ती अप्सराचं... तिच्या सौंदर्यावर प्रत्येक जण घायळ होईल. सध्या तिचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर तुफान  व्हायरल होत आहेत... पाहा मौनीचे काही निवडक फोटो

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6