साडीत परिणीतीचं अफलातून सौंदर्य, फोटो व्हायरल

साडीतील परिणीतीचे व्हायरल फोटो

Jan 26, 2022, 15:39 PM IST

अभिनेत्री परिणीती चोप्राने 2011 मध्ये लेडीज वर्सेज रिक्की बहल या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. परिणीतीने तिच्या सौंदर्याने आणि तिच्या कामगिरीने अनेकांना घायाळ केल. परिणीती कायम तिच्या चित्रपट आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. पण आता ती साडीतल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करत आहे. सध्या तिचे साडीतील फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पाहा परिणीतीचं साडीमधील अफलातून सौंदर्य...

 

1/4

2/4

3/4

4/4