Athiya Shetty आणि KL Rahul च्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे 'हे' व्हायरल फोटो पाहिलेत का?

Athiya Shetty Wedding Photos: सुनील शेट्टीची (Sunil Shetty) लेक अथिया शेट्टीनं (Athiya Shetty) काही दिवसांपूर्वी क्रिकेटर केएल राहुलशी (KL Rahul) लग्न केले. त्यांच्या लग्नाचे आणि इतर कार्यक्रमांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.  अथियाने तिच्या लग्नापूर्वीच्या फंक्शनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अथियाला नेटकरी पाहतच राहिले आहेत.  (Athiya Shetty KL Rahul Wedding)   

Jan 28, 2023, 18:52 PM IST
1/5

sunil shetty s daughter Athiya s pre wedding funtion photo viral

अथिया आणि केएल राहून 23 जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकले.

2/5

sunil shetty s daughter Athiya s pre wedding funtion photo viral

अथिया तिच्या लग्नाच्या कार्यक्रमांचे फोटो हळू हळू शेअर करत असून त्यांची झलक देत आहे. 

3/5

sunil shetty s daughter Athiya s pre wedding funtion photo viral

या फोटोत अथियाला वडील सुनील शेट्टीनं पकडले आहे. 

4/5

sunil shetty s daughter Athiya s pre wedding funtion photo viral

अथियाच्या लग्नाआधी तिची आई मना शेट्टी कोणती तरी विधी करत असल्याचे दिसत आहे. 

5/5

sunil shetty s daughter Athiya s pre wedding funtion photo viral

व्हायरल झालेल्या या फोटोत अथिया तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे.