'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री आशा नेगीच्या घायाळ करणाऱ्या अदा

Jul 03, 2021, 15:15 PM IST
1/5

अभिनेत्री आशा नेगीने 'पवित्र रिश्ता' मालिकेत अंकिता लोखंडेच्या मुलीची भूमिका साकारली होती.   

2/5

मालिकेत पुर्वी साध्या सरळ मुलीच्या भूमिकेत दिसणारी आशा खऱ्या आयुष्या मात्र अत्यंत बोल्ड आणि हॉट दिसते.   

3/5

आशा नेगी (Asha Negi)  सोशल मीडियावर भरपूर ऍक्टीव आहे.   

4/5

 इंस्टाग्रामवर तिचे भरपूर चाहते आहेत. अभिनेता ऋत्विक धनजानीसोबत ब्रेकअप झाल्याची देखील चर्चेत होती. 

5/5