महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

Petrol Diesel Price Today in Marathi : गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. कच्च्या तेलाचा दर पूर्वी 80 रुपये प्रति बॅरल होता, मात्र त्यात वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची आज $90 वर विक्री होत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर...

Apr 08, 2024, 11:34 AM IST
1/7

पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्यानंतर महाराष्ट्रासह राज्यातील किमतींमध्ये किंचिंत बदल झालेला पाहायला मिळाला आहे.  

2/7

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $89.00 वर व्यापार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल $84.94 वर व्यापार करत आहे.  

3/7

मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर 104.21 रुपये तर डिझेलचा दर 92.15 रुपये प्रतिलिटर आहे.  

4/7

पुण्यात आज पेट्रोलचा दर 103.76 रुपये तर डिझेलचा दर 90.29 रुपये आहे.

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.43 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. डिझेलचा दर 90.95 रुपये प्रतिलिटर आहे.

6/7

नागपुरात पेट्रोलचा दर 104.06 रुपये तर डिझेलचा दर 90.62 रुपये प्रतिलिटर आहे.

7/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 106.62 रुपये दराने विकले जाते. डिझेल 93.39 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.