मुंबई, पुण्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today in Marathi: राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदल असतात. याचदरम्यान कच्च्या तेलाच्या किमतीवर पेट्रोल आणि डिझेलची किंमत अवलंबून असते. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे.  आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल झाले ते पाहा...   

Apr 22, 2024, 09:49 AM IST
1/7

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल 86.19 डॉलरने विकले जात आहे. WTI कच्च्या तेलाची पातळी $81.56 इतकी आहे. तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत जाणून घ्या. 

2/7

मुंबईत पेट्रोल 104.19 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.13रुपये प्रति लिटर  

3/7

पुण्यात पेट्रोल 103.93 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.46 रुपये/ प्रति लिटर

4/7

नाशिकमध्ये पेट्रोल 104.35 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.87 रुपये/ प्रति लिटर  

5/7

नागपूरमध्ये  पेट्रोल 104.12 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 90.68 रुपये प्रति लिटर

6/7

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोल 105.15 रुपये/ प्रति लिटर तर डिझेल 91.62 रुपये प्रति लिटर

7/7

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलची माहिती मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.