Lakme Fashion Week: सेलेब्रिटींचा हटके पारंपरिक अंदाज

 फॅशन जगातील लोक सध्या Lakme Fashion Weekमध्ये चांगलेच व्यस्त आहेत.

Feb 15, 2020, 13:13 PM IST

मुंबई : फॅशन जगातील लोक सध्या Lakme Fashion Weekमध्ये चांगलेच व्यस्त आहेत. संपूर्ण देशातील डिझायनर्स, मॉडल्स, आणि अभिनेता-अभिनेत्रींनी या फॅशन वीकमध्ये आपली उपस्थिती नोंदवली. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या फॅशन वीकमध्ये बिपाशा बासू, करन सिंग ग्रोवर, मलायका अरोरा आणि सई मांजरेकर यांनी पारंपरिक अंदाजात रॅम्पवॉक केले. सध्या फॅशन वीक दरम्यानचे काही फोटो व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

1/8

2/8

3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8