TVSच्या पॉवरफुल बाईकचे आकर्षक फिचर्स

बाईकची किंमत दिल्लीतील शो रूममध्ये २.४ लाख रूपये आहे.  

Jan 31, 2020, 15:05 PM IST

मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीने अपाचे आरआर ३१० (Apache RR 310) दुचाकीचा बीएस-VI इंजिन व्हेरिएंट सादर केलाय. या बाईकची किंमत दिल्लीतील शो रूममध्ये २.४ लाख रूपये आहे. 

1/6

काय आहेत फिचर्स

काय आहेत फिचर्स

Apache RR 310 बाईतमध्ये थ्रॉटल-बाय-वायरसारखे नवीन तंत्रज्ञान आहे. 

2/6

कंट्रोल क्यूब्स

कंट्रोल क्यूब्स

Apache RR 310 बाईतमध्ये कंट्रोल क्यूब्ससोबतच इंटरऍक्टिव्ह ५ इंच असलेले वर्टिकल टीएफटी मल्टी इन्फॉर्मेशन रेस कॉम्प्यूटर देखील आहे. याशिवाय ब्लूटूथने सुसज्ज स्मार्ट एक्स कनेक्ट आहे. दुचाकी स्वार ही बाईक शहरी भाग, पावसाळ्यात, स्पोर्ट आणि ट्रॅक अशा चार भिन्न परिस्थित चालवू शकतो. 

3/6

दुचाकी स्वारांची लोकप्रिय बाईक

दुचाकी स्वारांची लोकप्रिय बाईक

२०१७ मध्ये Apache RR 310 बाजारात दाखल झाल्यापासून ही बाईक दुचाकी स्वारांची लोकप्रिय बाईक ठरत असल्याचं वक्तव्य  टीव्हीएस कंपनीचे प्रमुख मेघश्याम दिघोले यांनी केले आहे. 

4/6

बाईकची दमदार विक्री

बाईकची दमदार विक्री

Apache RR 310 सोबतच कंपनीने १६० सीसीची नवीन बाईक टीव्हीएस Apache RR 160, 4V ची दमदार विक्री झाली आहे. कंपनीने अवघ्या सहा महिन्यांमध्ये १ लाख दुचाकी विकल्या आहेत. 

5/6

३६ वर्षांपासून अव्वल

३६ वर्षांपासून अव्वल

टीव्हीएस Apache RR 160, 4Vने गेल्या ३६ वर्षांपासून मोटरस्पोर्ट्समध्ये लोकांच्या मनात आपली एक विशिष्ट जागा तयार केली आहे. 

6/6

घसरण्याची शक्यता कमी

घसरण्याची शक्यता कमी

टीव्हीएस रेडियन सिंक्रोनाइझ ब्रेकिंग तंत्रज्ञानासह येते, जे ब्रेकिंग दरम्यान मोटरसायकलवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचं करते  त्यामुळे घसरण्याची शक्यता कमी असते.