अनन्या पांडेचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते दंग

फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल 

Mar 08, 2021, 16:29 PM IST

अनन्या पांडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या पांडे हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहेत.

 

1/5

अनन्या पांडेचे ग्लॅमरस फोटो

अनन्या पांडेचे ग्लॅमरस फोटो

अनन्या पांडे (Ananya Pandey) पुन्हा एकदा आपल्या हॉट अदांनी चाहत्यांना घायाळ केलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या अनन्याच्या फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. 

2/5

बालकनीत अनन्याच्या घयाळ अदा

बालकनीत अनन्याच्या घयाळ अदा

फोटोमध्ये अनन्या बाल्कनीमध्ये बसून सकाळच्या ऊन्हाचा आनंद घेताना दिसत आहे, तर अनन्याच्या या फोटोवर चाहते कमेंट करत आहेत.

3/5

फॅन फॉलोइंग दमदार

फॅन फॉलोइंग दमदार

अनन्या पांडेने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, पण तिचा फॅन फॉलोइंग खूपच मोठ्या प्रमाणात आहे. अनन्या पांडे काही काळापूर्वी ईशान खट्टरसोबत 'खालीपिली' या सिमेमामध्ये दिसली होती.

4/5

विजय देवरकोंडाबरोबर येणार या सिनेमामध्ये

 विजय देवरकोंडाबरोबर येणार या सिनेमामध्ये

अनन्या पांडे लवकरच तेलगू सुपरस्टार विजय देवेराकोंडासोबत 'लिगर' या चित्रपटात दिसणार आहे. ज्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.

5/5

अनन्याच्या करियरची सुरूवात

अनन्याच्या करियरची सुरूवात

अनन्या पांडेने 'स्टूडंट ऑफ द इयर 2' या धमाकेदार चित्रपटाने करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.