अनेक सेलिब्रिटींनी 'या' वाड्यात बांधली लग्नगाठ

पाहा फोटो

Jan 28, 2021, 12:36 PM IST
1/6

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांच्या नव्या जीवनाची सुरूवात ढेपेवाडा या वाड्यातून झाली आहे.   

2/6

नुकताच अभिनेता सिद्धांत चांदेकर आणि मिताली मयेकर ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.  

3/6

सिद्धांतच्या लग्नातंर या वाड्याची तुफाण रंगत आहे.   

4/6

ढेपेवाडा हा ऐतिहासिक वास्तू आहे.   

5/6

एतिहासिक वास्तू असली तरी त्याचं सौंदर्य आजही तितकंच अबाधित राखण्यात आलं आहे.  

6/6

(फोटो सौजन्य : dhepewada heritage home इन्स्टाग्राम पेज)