फोटो : पाहा, कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण

पाहा, कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण

Jul 28, 2018, 09:18 AM IST

फोटो : पाहा, कसं दिसलं खग्रास चंद्रग्रहण

1/6

शुक्रवार आणि शनिवारची मध्यरात्र खास होती. आकाशामध्ये सावल्यांचा खेळ रंगला होता

2/6

२१व्या शतकातलं सर्वात प्रदीर्घ कालावधीचं खग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी मिळाली.

3/6

चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमींनी लुटला. अनेक जण ११ वाजल्यापासून आपली दुर्बीण सरसावून बसले होते. 

4/6

मध्यरात्रीपूर्वी ११ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रानं पृथ्वीच्या सावलीत प्रवेश केला.

5/6

मध्यरात्री १२ वाजून ५९ मिनिटांनी ग्रहणाची खग्रास स्थिती सुरू झाली २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती सुटली

6/6

ग्रहणाचा एकूण कालावधी तब्बल ३ तास ५५ मिनिटांचा होता... आणि १ तास ४३ मिनिटं चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीमध्ये होता.