Vespa Notte नवी दमदार स्कुटर बाजरात दाखल

Jul 26, 2018, 17:34 PM IST
1/5

Two wheeler, Honda, suzuki, TVs, Vespa

Two wheeler, Honda, suzuki, TVs, Vespa

2018  च्या ऑटो एक्स्पोमध्ये वेस्पा नोट या स्कुटरला लॉन्च करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये या गाडीची एक्स शोरूम किंमत सुमारे 70,285 रूपये आहे. 

2/5

हे मॉडल वेस्पा एलएक्स 125 वर आधारित आहे. मॅट ब्लॅक रंगामध्ये ही उपलब्ध आहे. याचे इंजिन 125 सीसीचे आहे. यामध्ये 9.8 बीएचपी इंजिन आणि 10.6 एनएम टॉर्क आहे. अपरिलिया एसआर 125 आणि एसआर 150 ची किंमत अनुक्रमे  66,076 आणि 70,348  आहे. 

3/5

होंडा या श्रेणीमध्ये दोन स्कुटर म्हणजे स्‍कूटर-ग्रेजिया आणि एक्टिवा 125 ची विक्री करत आहे. दोन्हींचे इंजिन 125 सीसीचे आहे. ग्रेजियाची किंंमत 60,695 तर अ‍ॅक्टिव्हाची किंमत 61,245 रूपये आहे. 

4/5

सुजुकीच्या बर्गमैन स्‍ट्रीटची किंमत  69,981 रूपये आहे. या स्कुटरचं इंजिन 124 सीसी आहे. तर हे इंजिन 8.6 बीएचपीचं आहे. 

5/5

या श्रेणीत  टीव्हिएस एनटॉर्क 125 देखील उपलब्ध आहे. त्याची किंमत 64,332 रूपये आहे. त्याचे इंजिन 124 सीसीचे आहे. इंजिन 9.1 बीएचपी क्षमतेचे आहे.