प्रसिद्ध घराण्यांच्या व्यक्तींनी 'या' ठिकाणी केलयं स्वत:ला आयसोलेट

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. 

Apr 01, 2020, 10:42 AM IST

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या धोकादायक विषाणूपासून वाचण्यासाठी प्रसिद्ध राजघराण्यातील व्यक्तींनी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. दरम्यान यातील काही व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. 

1/4

थायलँडचे राजा वजीरालोंगकोर्न

थायलँडचे राजा वजीरालोंगकोर्न

थायलँडचे राजा वजीरालोंगकोर्न यांनी स्वत:ला जर्मनीच्या एका आलिशान हॉटेलमध्ये आयसोलेट करून घेतलं आहे.   

2/4

मोनाकोचे प्रिंस एल्बर्ट

मोनाकोचे प्रिंस एल्बर्ट

यूरोपच्या मोनाकोचे प्रिंस एल्बर्ट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ते रॉयल पॅलेसच्या एका अपार्टमेंटमध्ये काम करत आहेत. 

3/4

ब्रिटनचे प्रिंस चार्ल्स

ब्रिटनचे प्रिंस  चार्ल्स

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं  माहिती झाल्यानंतर प्रिंस  चार्ल्सयांनी स्वत:ला स्कॉटलँडच्या शाही बालमोरल  संपदा याठिकाणी आयसोलेट केले आहे. 

4/4

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी स्वत:ला विंडसर कॅसल याठिकाणी आयसोलेट करून घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचे कार्यक्रम रद्द देखील केले आहेत.