Govindaच्या भाचीचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज
Govinda भाची आणि कृष्णा अभिषेकची बहिण...आरती सिंह
टीव्ही आणि बिग बॉस 13 फेम अभिनेत्री आरती सिंह (Arti Singh) कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. आतापण तिने काही हॉट आणि बोल्ड फोटो व्हायरल होत आहे. तिच्या फोटोंनी सर्व चाहत्यांना घायाळ केलं आहे.