आलिया भट्टच्या 'या' फोटोंना 3 तासात 13 लाखांपेक्षा जास्त लाईक

फोटोमध्ये आलियाच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती देखील तिच्या सोबत आहे.   

Feb 07, 2021, 15:49 PM IST

दिग्दर्शक करण जोहरची स्टुडंट अर्थात अभिनेत्री आलिया भट्ट आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियासोबतच खऱ्य़ा आयुष्यात देखील तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. सांगायचं झालं तर आलिया कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या आलिया तिच्या गर्ल्सगँगसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तिने तिच्या गर्लगॅंगसोबत काही फोटो देखील शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

आलियाने शेअर केलेल्या फोटोंना फक्त 3 तासात 13 लाखांपेक्षा देखील जास्त लाईक्स मिळत आहेत.  

2/5

फोटोंमध्ये आलिया अथांग समुद्रात आनंद लुटताना दिसत आहे.   

3/5

काही दिवसांपूर्वी आलियाची खास मैत्रीण  आकांक्षा रंजन कपूरने (Akansha Ranjan Kapoor) देखील तिच्या इन्स्टा स्टोरीत सुट्ट्याचे फोटो शेअर केले होते.   

4/5

सध्या आलियाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

5/5