अनुराग कश्यपपूर्वी या सेलिब्रिटींवरही लैंगिक शोषणाचा आरोप

Sep 23, 2020, 16:52 PM IST
1/8

दिग्दर्शक अनुराग कश्यप

दिग्दर्शक अनुराग कश्यप

बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे अनुराग कश्यप चांगलाचं वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनुरागने घरी बोलवून माझ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पायलने केला आहे.   

2/8

अभिनेते नाना पाटेकर

अभिनेते नाना पाटेकर

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. #metoo मोहिमे अंतर्गत तिने पाटेकरांवर आरोप केले होते. परंतु त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. 

3/8

अभिनेते आलोक नाथ

अभिनेते आलोक नाथ

लेखिका  विंता नंदा यांनी फेसबुकच्या माध्यमातून आलोक नाथ यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.  

4/8

विकास बहल

विकास बहल

'क्वीन' फेम दिग्दर्शक विकास बहल याच्यावर एका महिलेने २०१५ दरम्यान गोव्याच्या एका दौऱ्यात आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. इतकच नव्हे तर, अभिनेत्री कंगना रानौत आणि 'फँटम फिल्म्स'मधील विकासचे साथीदार असणाऱ्या अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनीही त्याच्या या गैरव्यववहाराप्रकरणी वक्तव्य केलं होतं. 

5/8

कैलाश खेर

कैलाश खेर

२०१८ साली गायक सोना मोहापात्रा आणि अन्य एका महिलेने कैलाश खेर विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

6/8

अभिजीत भट्टाचार्य

अभिजीत भट्टाचार्य

एका फ्लाइट अटेंडंटने गायक अभिजीत भट्टाचार्यवर विनयभंगाचा आरोप केला.

7/8

साजिद खान

साजिद खान

अभिनेत्री रॅचेल व्हाईट, सहाय्यक दिग्दर्शक सलोनी चोप्रा आणि पत्रकार करिष्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर गैरवर्तन आणि लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.   

8/8

सुभाष घई

सुभाष घई