Yoga Day 2021: अभिनेत्रींसाठी 'योगा' ठरलं वरदान; मिळवली जबरदस्त फिगर
फिटनेस फ्रिक बॉलिवूड अभिनेत्रींसाठी योगा एक वरदान
चित्रपट आणि टीव्ही विश्वातील अभिनेत्री फिट राहण्यासाठी कायम योगा करत असतात. एवढंच नाही तर या अभिनेत्री सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी सांगत असतात. फिटनेस फ्रिक अभिनेत्रींमध्ये सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं.... तर पाहूया फिटनेस फ्रिक अभिनेत्री