Lakme Fashion Week 2021: रॅम्पवर हिना खानचा घायाळ करणारा अंदाज

पाहा हिना खानची रॅम्पवरील एन्ट्री, तिचा रॉयल पारंपरिक अंदाज

Mar 22, 2021, 08:59 AM IST

Lakme Fashion Week मध्ये अनेक कलाकारांनी त्यांच्या हटके अंदाजात सर्वांच्या वाहवाह मिळवल्या. प्रसिद्ध टीव्ही अभीनेत्री हिना खानने देखील पारंपरिक अंदाजात रॅम्पवर एन्ट्री केली. तिचं रॅम्पवॉक करताना हिनाच्या अदा बॉलिवूड अभिनेत्रींना लाजवतील अशा होत्या. Lakme Fashion Week मधील हिनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तर पाहा हिनाचा रॅम्पवरील रॉयल अंदाज...

1/6

रविवारी रंगलेल्या फॅशन विकमध्ये तिने तिचा जलवा दाखवला.     

2/6

हिनाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.   

3/6

महत्त्वाचं म्हणजे रॅम्पवर हिनाने शो-स्टॉपर म्हणून एन्ट्री केली.   

4/6

यावेळी हिनाने  Label Tatwamm Couture साठी वॉक केलं.  

5/6

हिनाच्या रॉयल  पारंपरिक रूपाने सर्वांचे मन जिंकले.   

6/6

शिवाय  हिनाने  तिच्या नजरेनं जमलेल्यांना घायाळ केलं.