IPL 2020 : अँकर्सवर खिळल्या सर्वांच्या नजरा

Oct 05, 2020, 15:03 PM IST
1/6

किरा नारायणन

किरा नारायणन

किरा नारायणन अँकर ऐवजी एक अभिनेत्री देखील आहे. मूळ मलेशियाची असणाऱ्या किराने वयाच्या १३व्या वर्षी अभिनयाला सुरूवात केली होती. आता आयपीएल दरम्यान 'क्रिकेट लाइव्ह'ला  ती होस्ट करत आहे. 

2/6

नेरोली मीडोज

नेरोली मीडोज

नेरोली मीडोज ऑस्ट्रेलियाची टीव्ही प्रेजेंटर, स्पोर्ट जर्नलिस्ट आणि स्पोर्ट्स कमेंटेटर आहे. क्रिकेट व्यतिरिक्त तिने बास्केटबॉल आणि ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीगला देखील होस्ट केलं आहे. सध्या ती आयपीएल दरम्यान सुनील गावसकर आणि केव्हिन पीटरसन यांच्यासमवेत होस्टिंग करताना दिसत आहे.

3/6

संजना गणेशन

संजना गणेशन

संजना गणेशनचा जन्म ६ मे १९९६ रोजी पुण्यात झाला. क्रिकेट व्यतिरिक्त तिने फुटबॉल आणि बॅटमिंटन स्पर्धांसाठी देखील होस्टची भूमिका पार पाडली आहे.

4/6

नशप्रीत सिंह

नशप्रीत सिंह

नशप्रीत सिंहचा जन्म १९९८ साली ऑस्ट्रेलियामध्ये झाला. हिंदी, इंग्लिश शिवाय तिला पंजाबी भाषेचं  देखील ज्ञान आहे. 

5/6

तान्या पुरोहित

तान्या पुरोहित

तान्या पुरोहित मूळची उत्तराखंडची आहे. तिने अभिनय क्षेत्रात देखील आपलं नशीब आजमावलं आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा स्टारर एनएच-१०मध्ये तिने अभिनय केलं. 

6/6

मयंती लेंगर

मयंती लेंगर

मयंती लेंगर ही भारताची लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर आहे. ती भारतीय टीमचा ऑलराऊंडर क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. तिच्या जबरदस्त अंकरींगमुळे ती नेहमी चर्चेत असते.