‘पृथ्वीवरील स्वर्ग...’ बर्फवृष्टीनंतरचे काश्मीरमधील नयनरम्य दृश्य

जम्मू काश्मीरच्या हवामानाने आपले रंग बदलले आहेत.

Nov 16, 2020, 17:37 PM IST

पृथ्वीवरील स्वर्ग... अशी ओळख असलेल्या जम्मू काश्मीरच्या हवामानाने आपले रंग बदलले आहे. जम्मू-काश्मीरसह श्रीनगरच्या बर्‍याच भागात जोरदार हिमवृष्टी झाली असून त्यामुळे तापमानात घट झाली आहे. जमीनीवर जणू बर्फाचा गालिछा पसरवल्याचा भास होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा भाग पर्यटकांची वाट बघत आहे. तर दुसरीकडे स्थनिकांच्या चेहऱ्यावर पर्यटकांच्या येण्यामुळे आनंद दिसून येत आहे. 

1/4

2/4

3/4

4/4