'माझ्या स्वप्नांचा आणि स्वाभिमानाचा हा बलात्कार आहे'

कंगनाने कार्यालयाचे फोटो ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

Sep 17, 2020, 18:38 PM IST

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत सतत सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करत कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. महापालिकेच्या कारवाईनंतर तिच्या कार्यालयाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता तिने कार्यालयाचे फोटो ट्विटरवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'माझ्या स्वप्नांचा, भविष्याचा आणि स्वाभिमानाचा,  हा बलात्कार आहे' असं लिहिलं आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5