'कुमकुम' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा

फोटो व्हायरल   

Feb 01, 2021, 20:00 PM IST

ऐकेकाळी अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री जूही परमारच्या (Juhi Parmar)चर्चा आज देखील रंगतात. ती तिच्या मुलीसोबत कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असेत. आता तिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील काही निवडक फोटो...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5