मौनी रॉयची ब्लॅक ऍण्ड व्हाईट ब्यूटी

फोटो व्हायरल  

Dec 31, 2020, 12:28 PM IST

अभिनेत्री मौनी रॉयने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सोशल मीडियावर कायम सक्रिय राहणारी मौनी नेहमी स्वतःचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत चाहत्यांना घायाळ करत असते. मौनीचा हा ब्लॅक ऍण्ड व्हाईट लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.

 

1/5

मौनीचे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.   

2/5

चाहत्यांना देखील तिचे फोटो फार आवडत आहेत.   

3/5

फोटोंमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.   

4/5

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

5/5