स्वतःच्या नैराश्याबाबत काय सांगते 'ही' अभिनेत्री
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात प्रत्येक जण तणाव आणि नैराश्याचं ओझं डोक्यावर घेवून जगत असतो.
आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात प्रत्येक जण तणाव आणि नैराश्याचं ओझं डोक्यावर घेवून जगत असतो. 'मिर्झापूर' आणि 'होस्टेजेस' फेम अभिनेत्री अनंग्शा बिस्वासने (Anangsha Biswas) देखील ही परिस्थिती फार जवळून अनुभवली आहे. आयएएनएससोबत झालेल्या मुलाखतीत तिने तिच्या नैराश्याबाबत खुलासा केला आहे.
1/4
योगा आणि एकाग्रता महत्त्वाची
2/4
स्वतःची मदत स्वत: करते अनंग्शा
3/4