मिथुन चक्रवर्तीच्या मुलीचे फोटो व्हायरल

पाहा दिशानी चक्रवर्तीचे फोटो

Mar 07, 2021, 14:57 PM IST

बॉलिवूड  अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. मिथुन चक्रवर्ती एक प्रसिद्ध शिवाय उत्तम अभिनेते आहेत. मात्र आता त्यांनी राजकारणाची वाट धरली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. मिथुनयांच्या मुलीचं नाव दिशानी चक्रवर्ती असं आहे. दिशानीचे काही निवडक फोटो...

1/7

मिथुन चक्रवर्तीयांच्या दोन्ही मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र त्यांची मुलगी अद्याप बॉलिवूडपासून दूर आहे.   

2/7

रूपेरी पडद्यापासून दिशानी दूर असली तरी ती अभिनत्रींपेक्षा कमी नाही.   

3/7

दिशानी सोशल मीडियावर ती कायम ऍक्टिव्ह असेत.   

4/7

सोशल मीडियावर ती कायम फोटो शेअर करत असते. 

5/7

6/7

7/7