अभिनेत्री निया शर्माचा बोल्ड अंदाज

निया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Sep 27, 2020, 17:44 PM IST

अभिनेत्री निया शर्मा तिच्या बोल्ड अंदाजामुळे कायम चर्चेत असते. नियाने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेली निया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सतत आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता देखील तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील काही निवडक फोटो. 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6