वेदनादायी! थंडीच्या कडाक्यात नाल्यात सापडलं ३ दिवसांच बाळं

Dec 23, 2020, 08:27 AM IST
1/6

इंश्युरन्स एजंट असलेल्या अनुने सांगितलं की, सोमवारी ती कार्यालयात जात असताना तिने बाळाला पाहिलं. ज्यानंतर तिने बाळाला उचलून रुग्णालयात दाखल केलं. एक आठवडा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बाळाची तब्बेत सुधारली.

2/6

अनुच्या माहितीनुसरा, जवळपास ९ वाजून ५० मिनिटांनी आपल्या स्कूटरवरून कार्यालयात जात होती. तिला तेथे सफाई कर्मचाऱ्यांना बाळाची माहिती दिली. बाळाला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा ती जीवंत होती. थंडीमुळे पूर्णपणे गोठली होती. Thailand King च्या गर्लफ्रेंडचे Nude Photo लीक, राणीवरच आरोप

3/6

ज्यानंतर तात्काळ बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लवकर रुग्णालयात पोहोचण्यासाठी चक्क राँग वेने गाडी चालवली. रूग्णालयात पोहोचल्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. 

4/6

रुग्णालयात पोहोचल्यानंतर अनुने डॉक्टरांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी बाळावर उपचार सुरू केले. हे पण वाचा : Thailand King च्या गर्लफ्रेंडचे Nude Photo लीक, राणीवरच आरोप

5/6

अनुने सांगितलं की, बाळाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिला एक आठवडा भेटू शकली नाही. कारण तिला २४ तास उपचाराची आणि देखभालीची गरज होती. यामध्ये अनुच्या कुटुंबियांनी तिला पूर्ण साथ दिली. 

6/6

उपचारा दरम्यान अनुचे कुटुंबिय बाळाच्या अतिशय जवळ आले. अनुच्या बहिणीला बाळाला जवळ घ्यायचं होतं.