'सडक २'चे दमदार तीन पोस्टर प्रदर्शित

चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.   

Aug 10, 2020, 15:34 PM IST

बहुप्रतिक्षित 'सडक २' चित्रपट आता लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाचे तीन पोस्टर प्रदर्शित केले आहेत. मख्य भूमिका असलेल्या अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची झलक पोस्टरच्या माध्यमातून चाहत्यांना अनुभवता येत आहे. २८ ऑगस्ट रोजी Disney+ Hotstarवर 'सडक २' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

1/5

'सडक २' चित्रपट

'सडक २' चित्रपट

2/5

अभिनेता आदित्य रॉय कपूर

अभिनेता आदित्य रॉय कपूर

3/5

अभिनेता संजय दत्त

अभिनेता संजय दत्त

4/5

अभिनेत्री आलिया भट्ट

अभिनेत्री आलिया भट्ट

5/5