सुशांत सिंह राजपूतचे अपुरे राहिलेले ५० स्वप्न
घरात गळफास घेवून त्याने आपला प्रवास संपवला आहे.
'काय पो चे', 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'छिछोरे' यांसारख्या एका पेक्षा एक चित्रपटाच्या मध्यमातून लोकप्रिय झालेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आज त्याच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गळफास घेवून त्याने आपले आयुष्य संपवले आणि त्याने पाहिले ५० स्पप्न मात्र कागदावरच राहिले.