सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी केली आत्महत्या. सुशांत सिंहने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील मदतनीस व्यक्तींने पोलिसांना दिली माहिती. बॉलिवूडमधील अतिशय धक्कादायक घटना आज घडली आहे. 

| Jun 14, 2020, 15:43 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने राहत्या घरी केली आत्महत्या. सुशांत सिंहने वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. घरातील मदतनीस व्यक्तींने पोलिसांना दिली माहिती. बॉलिवूडमधील अतिशय धक्कादायक घटना आज घडली आहे. 

1/6

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता.  सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते 

2/6

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने एका आठवड्यापूर्वी आईसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता 

3/6

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

पवित्र रिश्ता या मालिकेतून घराघरात पोहोचलेला सुशांत सिंह राजपूत 

4/6

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

'धोनी' या सिनेमातून लोकप्रियता मिळवली होती. काय पो चे हा सिनेमा देखील लक्षवेधी ठरला 

5/6

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का 

6/6

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतने केली आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतचं जाण कलाकारांच्या जिव्हारी लागलं