सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटांची दमदार कमाई

Jun 18, 2020, 13:28 PM IST
1/5

'शुद्ध देसी रोमांस'

'शुद्ध देसी रोमांस'

अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री परिणीती चोप्रा, वाणी कपूर स्टारर 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास ४६.२६ कोटी रूपयांची कमाई केली होती. तर दुसरीकडे सुशांतच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

2/5

'केदारनाथ'

'केदारनाथ'

२०१३ साली आलेल्या केदारनाथ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांतने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. चित्रपाटाने  एकूण ७० कोटींचा गल्ला जमवला होता. 

3/5

'धोनी: द अनटोल्ड स्टोरी'

'धोनी: द अनटोल्ड स्टोरी'

या चित्रपटाने सुशांतच्या करियरला उत्तम कलाटणी मिळाली. धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटाने तब्बल ११९.०९ कोटी रूपयांपर्यंत मजल मारली.  शिवाय या चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बींनी देखील सुशांतचे कौतुक केले होते. 

4/5

'छीछोरे'

'छीछोरे'

२०१९ साली रूपेरी पडद्यावर दाखल झालेला 'छीछोरे' चित्रपट सुशांतच्या आयुष्यातील यशस्वी चित्रपटांपैकी एक होता.  चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १४७.३२ कोटी रूपयांपर्यत मजल मारली होती.  

5/5

'पीके'

'पीके'

'पीके' चित्रपटाने तब्बल ३३७.७२ कोटी रूपयांचा  गल्ला जमा केला होता.