'भारत'च्या शूटिंगसाठी कुटुंबीयांसह सलमान खान परदेशात

Aug 12, 2018, 17:18 PM IST
1/6

लवकरच अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' सिनेमाच्या सलमान खानच्या शेड्युलला सुरूवात होणार आहे. 2019च्या ईदला 'भारत' सिनेमा रिलीज होणार असून या सिनेमात कॅटरिना कैफ, दिशा पटनी, सुनील ग्रोव्हर झळकणार आहे. 

2/6

ब्लॅक शर्ट आणि निळ्या डेनिम अशा कॅज्युअल लूकमध्ये सलमान खान विमानतळावर पोहचला होता.

3/6

बॉलिवूडलाईफ.कॉमच्या माहितीनुसार माल्टामध्ये बॉलिवूडच्या सिनेमांचं शुटींग झालेले नाही. आमिर खानच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा माल्टामध्ये शूट होणारा पहिला सिनेमा आहे. 

4/6

हॉलिवूडची प्रसिद्ध सीरीज 'गेम ऑफ थ्रोन्स' चं शूटिंगदेखील माल्टामध्ये झालं आहे. 

5/6

सलमान खानसोबत त्याची पत्नी अलविरा आणि आई सलमा खानदेखील माल्टाला पोहचल्या आहेत. 

6/6

'भारत'चं शूटिंग पोलंड, लंडन, ओमान, अबुधाबी, पोतुर्गाल येथे होणार आहे. असे काही मीडिया रीपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.