श्वेता तिवारीचा हटके अंदाज; फोटो व्हायरल

श्वेता नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते

Mar 07, 2021, 17:33 PM IST

अभिनेत्री श्वेता तिवारी गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. शिवाय तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. ती सतत वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करून चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

1/5

2/5

3/5

4/5

5/5