पाण्यातही शत्रूचा पराभव करण्यासाठी भारत सज्ज

संरक्षण क्षेत्रात भारताची स्थिती दिवसागणिक बळकट होताना दिसत आहे. 

Oct 05, 2020, 18:28 PM IST

संरक्षण क्षेत्रात भारताची स्थिती दिवसागणिक बळकट होताना दिसत आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रात अतिआधुनिक शस्त्र दाखल होत आहेत. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आज स्मार्टच्या सहाय्याने टॉरपेडो सुपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

 

1/6

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

आज टॉरपेडो सुपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.   

2/6

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

टॉरपेडो सुपरसोनिक क्षेपणास्त्राचं परिक्षण ओडिशाच्या ओडिशा किनाऱ्यावरून  व्हीलर बेटपर्यंत करण्यात आलं. आज सकाळी ११ वाजता ही  यशस्वी चाचणी करण्यात आली.  

3/6

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

चाचणीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. त्यामुळे आता या नव्या पाणबुडीच्या माध्यमातून शत्रूचा पराभव करण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.   

4/6

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

डीआरडीओच्या या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि या मिशनशी संबंधित लोकांचे अभिनंदन केले आहे.  

5/6

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

ही एक हायब्रेड शस्त्र प्रणाली आहे. ही शस्त्र प्रणाली तयार करण्यासाठी दोन शस्त्र क्षमतांचा समावेश करण्यात आला आहे. 

6/6

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART

सुपरसोनिक क्षेपणास्त्र SMART