close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फोटो : इंदापूरमध्ये शिकाऊ विमानाला अपघात

पुणे : 'कार्व्हर एविएशन'च्या शिकाऊ विमानाला अपघात झालाय. इंदापूर तालुक्यातील रुई भागाजवळ विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानाचा पायलट किरकोळ जखमी झालाय. पाहा या घटनेचे फोटो...

Feb 05, 2019, 17:15 PM IST
1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6