दुर्गा पूजा करताना राणी मुखर्जीसह इतर कलाकार

| Oct 25, 2020, 18:00 PM IST
1/7

यंदा कोरोनाच्या काळात फक्त ४ फूटांची देवीची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे

2/7

वर्चुअल उत्सव यंदा साजरा करण्यात आला

3/7

सांताक्रूझमधील एका छोट्याशा हॉलमध्ये पूजा करण्यात आली

4/7

ज्येष्ठांना कोरोनाच्या काळात देवीच्या दर्शनाला आणि मंडपात येण्यास मनाई करण्यात आली. 

5/7

तसेच कोरोनाचे इतर नियमही पाळण्यात आले. 

6/7

यंदा कोरोनाच्या काळात योग्य ती काळजी घेतली गेली. देवीला प्रसाद देण्यात मनाई आहे. तसेच मूर्तीला हात लावू शकत नाही. फुलांच्या माळा न घालता 2 तास सकाळी आणि दोन तास संध्याकाळी आरती करण्यात आली. 

7/7

विजयादशमीपर्यंत दुर्गा पूजा केली जाते. या दिवसांत आईची वेगवेगळी रुपे पाहायला मिळतात.