आलिशान लिव्हिंग रुम, गॅलरीतून दिसणारा वरळी-सी लिंक; पाहा सोनाक्षीचं मुंबईतील 4000 स्क्वेअर फुटांमधील घर

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईत घर घेतलं आहे. नुकतंच या घराचं इंटिरिअर पूर्ण झालं असून सोनाक्षीने घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.   

Sep 23, 2023, 18:23 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईत घर घेतलं आहे. नुकतंच या घराचं इंटिरिअर पूर्ण झालं असून सोनाक्षीने घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

1/10

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईत घर घेतलं आहे. नुकतंच या घराचं इंटिरिअर पूर्ण झालं असून सोनाक्षीने घराचा व्हिडीओ शेअर केला आहे.   

2/10

मुंबईत घर घेणं हे सोनाक्षीचं एक स्वप्न होतं. दरम्यान हे घऱ घेतल्यानंतर तिने साध्या पद्धतीने ते सजवण्यास सांगितलं होतं.   

3/10

4000 स्वेअर फुटांमध्ये हे घर आहे.   

4/10

घराच्या सुरुवातीलाच सोनाक्षीने स्वत: तयार केलेलं पेटिंग लावलं आहे.   

5/10

घरात जास्तीत जास्त जागेचा वापर कसा करता येतील याचा विचार करत इंटिरियर करण्यात आलं आहे.   

6/10

घऱात प्रवेश करताना लिव्हिंग रुम आहे. हे सोनाक्षीचं सर्वात आवडतं ठिकाण आहे. य़ेथे आपण एक मोठा टीव्ही लावणार असल्याचं सोनाक्षीने सांगितलं आहे.   

7/10

दरम्यान डायनिंग स्पेस ही आपल्याला सर्वात जास्त अभिमान वाटणारी जागा असल्याचं सोनाक्षीने सांगितलं आहे.   

8/10

सोनाक्षीचं हे घर 4 बेडरुम आहे. पण तिने इंटिरिअर करताना ते दीड बेडरुमचं करुन घेतलं आहे.   

9/10

याशिवाय घऱात आर्ट स्टुडिओ, योगा एरिया, ड्रेसिंग रुम, वॉरड्रोब आहेत.   

10/10

तसंच सोनाक्षीच्या घऱातून वरळी-सी लिंक आणि निशाळार समुद्र दिसत आहे. या ठिकाणी बसल्यानंतर आपल्याला उठावंसं वाटत नाही असं सोनाक्षी म्हणते.