Urfi Javed : उर्फी जावेदपेक्षा Bold आणि Hot आहेत तिच्या तीन बहिणी; फोटो पाहून नेटकरी हैराण

उर्फी जावेदप्रमाणे (Urfi Javed) तिन्ही बहिणी दिसतात बोल्ड आणि ग्लॅमरस

Feb 02, 2023, 19:56 PM IST

Urfi Javed Sisters : सोशल मीडिया स्टार आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या बोल्ड कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशनच्या नावार उर्फी चित्र विचित्र कपडे घालते. उर्फीचे अतरंगी कपड्यांमध्ये फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या कपड्यांमुळे उर्फी नेहमीच ट्रोल होत असते. उर्फी जावेदपेक्षा तिच्या तीन बहिणी (Urfi Javed Sisters) देखील खूपच Bold आणि Hot आहेत. यांचे फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. 

1/5

उरुसा जावेदही उर्फी जावेदची सर्वात मोठी बहिण आहे. उरुसा ही एक डिजीटल मार्केटिंग क्षेत्रात काम करते. ती देखील सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत आहे. 

2/5

अस्फी ही ब्लॉगर असून ती देखील फारच स्टायलिश आहे.

3/5

उर्फी जावेदच्या दुसऱ्या बहिणीचे नाव अस्फी जावेद आहे. 

4/5

उर्फी जावेदच्या तिसऱ्या बहिणीचे नाव डॉली जावेद असं आहे.

5/5

उर्फीने 3 बहिणी आणि एक भाऊ आहे. उर्फीच्या तिन्ही बहिणी तिच्याप्रमाणे अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत.