PHOTO : प्रियांका जेव्हा 'जान्हवी'साठी मोठी बहिण बनते

प्रियांका जेव्हा 'जान्हवी'साठी मोठी बहिण बनते 

Aug 24, 2018, 12:23 PM IST

PHOTO : प्रियांका जेव्हा 'जान्हवी'साठी मोठी बहिण बनते 

1/8

प्रियांका आणि जान्हवी

प्रियांका आणि जान्हवी

प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आपला आगामी सिनेमा 'स्काय इज पिंक'च्या शुटिंगमध्ये व्यस्त झालीय

2/8

प्रियांका आणि जान्हवी

प्रियांका आणि जान्हवी

गुरुवारी प्रियांका चोप्रा दिवंगत वडील अशोक चोप्रा यांचा जन्मदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आपली आई मधु चोप्रा यांच्यासोबत मुंबईच्या एका प्रसिद्ध रेस्टॉरन्टमध्ये दाखल झाली होती

3/8

प्रियांका आणि जान्हवी

प्रियांका आणि जान्हवी

वडिलांच्या आठवणीत आईसोबत प्रियांकानं एक केकही कापला... प्रियांका चोप्रा इथं व्हाईट टॉपवर ट्रान्सपरन्ट शर्ट आणि डेनिम लूकमध्ये दिसली

4/8

प्रियांकाचा स्टायलिश लूक

प्रियांकाचा स्टायलिश लूक

रेस्टॉरन्टमधून बाहेर पडताना प्रियांकासोबत 'धडक'फेम जान्हवी कपूरही दिसली... 

5/8

प्रियांका बनली मोठी बहिण

प्रियांका बनली मोठी बहिण

हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. या भेटीत प्रियांका जान्हवीला एखाद्या मोठ्या बहिणीप्रमाणे प्रेम करताना दिसली... 

6/8

प्रियांकाची काळजी

प्रियांकाची काळजी

जान्हवी कपूर लवकरच दिग्दर्शक करण जोहरच्या 'तख्त' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंह, करीना कपूर खान, अनिल कपूर, भूमि पेडणेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत

7/8

जान्हवी आणि शशांक खेतान

जान्हवी आणि शशांक खेतान

जान्हवी कपूरचा 'धडक' गेल्या महिन्यात प्रदर्शित झालाय. या सिनेमात जान्हवीसोबत ईशान खट्टर दिसली होती

8/8

प्रियांका आणि मधु चोप्रा

प्रियांका आणि मधु चोप्रा

प्रियांकानं जान्हवीला तिच्या गाडीपर्यंत सोडलं... यावेळी प्रियांका जान्हवीला मोठ्या बहिणीप्रमाणे जपताना दिसली... यावेळी जान्हवी 'धडक'चा दिग्दर्शक शशांक खेतानसोबत दिसली...